AIचा पुढचा टप्पा किती धोकादायक? बिल गेट्स यांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, ‘जगाने आताच तयारी करावी’
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरामोहरा वेगाने बदलत आहे. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये AIमुळे मोठ्या संधी निर्माण होत असतानाच त्याच्या वाढत्या क्षमतेबाबत चिंता देखील व्यक्त केली जात आहे. आता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी AIच्या पुढील टप्प्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. गेट्स यांच्या मते, AI आता केवळ माणसाला एखादे काम […]

















































